नागपूरचा कवी तुष्की नागपुरी याच्या कविता या ब्लाग वर वाचा
रविवार, १३ मे, २०१२
माझी आई
मायेची गोड गोड हाक माझी आई छोटेसे गोल गोल नाक माझी आई . गुरगुट्टा मऊ ताक भात माझी आई केसातून फिरणारा हात माझी आई . तत्वांचे धारदार टोक माझी आई भीती घालवणारा श्लोक माझी आई . . तुषार जोशी, नागपूर (१७ मार्च २००९, टेरीटाऊन)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
ही कविता वाचून तुम्हाला कसे वाटले? पटली का? काही जुने अनुभव ताजे झाले का? आवडली का? तुम्हाला पण काही लिहावेसे वाटले का? इथे तुमचा अभिप्राय लिहून जा:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
ही कविता वाचून तुम्हाला कसे वाटले? पटली का? काही जुने अनुभव ताजे झाले का? आवडली का? तुम्हाला पण काही लिहावेसे वाटले का? इथे तुमचा अभिप्राय लिहून जा: