नागपूरचा कवी तुष्की नागपुरी याच्या कविता या ब्लाग वर वाचा
गुरुवार, ८ जानेवारी, २००९
प्रतिभेचा स्वामी
. कविता झाली की आपण परतुन देही येतो शब्दाशब्दातून तो अस्तित्व जाणवुन देतो . कौतुकाने वाचतो आपण लिहिलेली कविता दाद निघते सहज त्या लिहिणा~या करता . किती कलंदर आहे कविते पुरता येतो तो प्रतिभेचा स्वामी कविता करवून घेतो . तुषार जोशी, नागपूर .
छान आहे !!
उत्तर द्याहटवाखूप आवडली..